Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Motivational Quotes in Marathi Text | आत्मविश्वास सुविचार मराठी | श्रेष्ठ विचार मराठी

0

Latest Marathi Inspirational Quote in Marathi

जिंकण्याची मजा तेव्हाच येते….

जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात


Latest Marathi Inspirational Quotes in Marathi
Latest Marathi Inspirational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi Text
: मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की सब हिंदी मराठी स्टेटस मधील अ‍ॅटिट्यूड शायरी ही आजच्या काळातील सर्वाधिक वाचली जाणारी कविता आहे कारण प्रेम, जीवन, नातेसंबंध आणि भावनांबद्दल प्रत्येकाची स्वतःची वृत्ती आहे, जी ते त्यांच्या स्वत: च्या विचारसरणीने चांगले आणि वाईट दोन्हीही असू शकतात आणि आजकाल हे मुलांपासून वडीलजनांपर्यंत बरेच लोकप्रिय आहेत. तर आज आम्ही अ‍ॅटिट्यूड हिंदी शायरी पूर्णपणे नवीन संग्रह अद्यतनित करीत आहोत जे आपणास व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या


आपल्या सोशल अकाऊंटवरुन अपडेट करता येईल आणि तुमच्या मित्रांनाही आवडेल आणि तेसुद्धा सब हिंदी प्रमाणेच फॉलो करतील मराठी स्टेटस खतरनाक अ‍ॅटिट्यूड शायरी व्हाट्सएप ग्रुपसाठी, Line अ‍ॅटिट्यूड लाइफ शायरी, चांगले व डॅशिंग बॉयजसाठी चार लाइन कूल अ‍ॅटिट्यूड शायरी, मित्रांसाठी फडू शायरी, इंस्टाग्राम मित्रांसाठी अप्रतिम रॉयल अ‍ॅटिट्यूड स्टेटस, अकडू बॉईजसाठी भेजा फ्राय गुंडगरदी शायरी, २ लाइन शॉर्ट बॅड बॉयज, कडक किंवा दमदार शायरी, शिवशंकर भोले स्टेटस, बदमाशी वाले स्टेटस, बेस्ट हिंदी अ‍ॅटिट्यूड डायलॉग्स, रॉयल स्टाईलमधील राजपूती शायरी, हिंदी शब्दांमध्ये अ‍ॅटिट्यूड कोट्स


Motivational Quotes in Marathi Language



1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.



2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.



3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.



4. चुकण हि ‘प्रकृती’ मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.



5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.



6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.



7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.



Also Read : 
Marathi Good Night Quotes



8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.




9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.



10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.



11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.



12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.



13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.



14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.


Suvichar in Marathi Text | Attitude Quotes in Marathi



15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”



16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.



17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”



18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.



19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..



20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.



21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.



22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.



23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.



24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.



25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.




26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.



27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.



28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.



29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.



30.स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.



Inspirational quotes in marathi | Attitude Motivational  Quotes in Marathi




31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

 

32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.




33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.




34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.




37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.




38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.




39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.


Good Thoughts in Marathi | Love Quotes in Marathi



40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.




41. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.




42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून




43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.




44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.



45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.



46. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.



47. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.




48. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.


Motivational Attitude Quotes in Marathi | Good Thought in Marathi



49. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.



50. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.



 
51. शब्दांपेक्षा. शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.




52. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.



53. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.



54. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.



55. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.



56. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

 

57. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.



58. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.



59. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.



60. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad