Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Latest 500 Marathi Fadu Attitude | Attitude Status in Marathi for Facebook Girl

0

नविन मराठी Attitude स्टेटस | Attitude Status in Marathi for Facebook


अपल्याला एकच कळत, 
जोपण उचलेल आपल्यावर हात, 
त्याला दाखवायची त्याची औकात
ते पण भर चौकात..

Latest 500 Marathi Fadu Attitude
Latest 500 Marathi Fadu Attitude 



नमस्कार मित्रांनो, Sabhindistatuss या वेबसाईटवर आपले स्वागत आहे,
आजच्या काळात attitude ने राहणे खूप महत्त्वाचे झाले आहे. जर आपण साधे राहिलो तर आपली किंमत कमी करतात आणि शिवाय आपल्याला तसे राहणे चुकीचे आहे कारण आताच्या काळात ताठ मानेने जगणे महत्वाचे आहे. आता आपण आपला attitude हा सोशल मीडियाचा वापर करून शेअर करतो.आम्ही तुमच्या साठी Latest 500 Marathi Fadu Attitude, Marathi WhatsApp Status,  Attitude Quotes Marathi, मराठी टेक्स्ट स्टेटस, Marathi Status On Life Attitude, मराठी कडक स्टेटस, FB Status Marathi Attitude.रुबाबदार मराठी स्टेटस royal attitude status in marathi, मराठी स्टेटस फेसबुक, marathi whatsapp status on life,मराठी स्टेटस Attitude Facebook, marathi status text instagram, किंमत स्टेटस मराठी, मराठी छान स्टेटस आणले आहेत. त्यातून तुम्ही आपल्याला शोभेल असा status select करून आपला स्टेटस वाढवू शकता

Friends Attitude Status in Marathi for Facebook



तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे उधार आहे. 
अग वेडे कस सांगू, तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे!




मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन, 
सर्वांशी लढेन जोपर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल.



आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस. 
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.



आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचे नाही 
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे.



रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, 
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.



बघ माझी आठवण येते का ?



सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही 
फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त.



जीवन हे नेहमी अपूर्ण असते आणि ते 
अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.



बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर 
वाराही वयात येतो बघ तू सामोरी दिसल्यावर..

New Attitude Status in Marathi for Facebook



यश मिळवायचं असेल तर स्वत:च 
स्वत:वर काही बंधन घाला.



उद्या मी ह्या जगात नसेलपण तरीही 
माझा नंबर तुझ्या मोबाइलमध्ये नक्की असेल.



तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असे तोवरच टिकतं.
आयुष्यात प्रेम करा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.



गरिबीतील चटके सहन केले असतील आणि कष्टानी श्रीमंती आली 
असता कुणीही गरिबीतील चटके विसरत नाही अशा व्यक्तींचे पाय जमिनीवरच असतात.




सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी 
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी..



चुकीचा लोकांना बरोबर भांडण करण्यापेक्षा 
बरोबर असणाऱ्या लोकांना बरोबर #Adjustment बरी..


रॉयल मराठी स्टेटस, Attitude Status Marathi, Status Marathi, जिद्द स्टेटस मराठी



रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता आरे 
विचारा त्या सह्यांद्रीला माझा शंभुराजा कसा होता.





मी काय रागावणार कुणावर माझाच मला राग आहे 
नशिबाने फिरवली पाठ आता उरला नुसता माग आहे!



#‎बाप्पा‬ आल्यावर #‎पूजा‬ भेटल्या शिवाय..‪
#‎आरती‬ला हो म्हणणार नाही.



भलेही ती आज दुसऱ्याबरोबर असोपण 
तिचा जीव आजपण माझ्यातच आहे.



गर्दीत मित्र ओळखायला शिका नाहीतर 
संकटवेळी मित्र गर्दी करणे विसरतील.


जीवनावर मराठी स्टेटस, Attitude Status Marathi Girl



तुझा माझ्यावरील विश्वास, 
माझ्या जगण्याचा श्वास आहे. 
भरभरून मिळून सारं काही, 
तुझ्या एका हाकेची आस आहे.

 

आम्ही मराठी दिसतोच छान!! होना?
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ 
असा नाही कि माझ्याकडे काहीच काम नाहीये. 
ह्याचा अर्थ असा कि माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.



फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
असं.. कधी वाटलंच नव्हतं? जीवनातून तू..
एवढं सहज दूर जाशील. अनोळखी नजरेनं अशा. माझ्याकडे पाहशील.



मरण आले तरी ते ऐटीत असावं 
इच्छा काही नाही फक्त तुझ्याच मिठीत असावं, 
जीवन जगता आले नाही तरी चालेल, 
पण माझ सारे आयुष्य तुला मिळावे.



स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला 
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते.


जिद्द स्टेटस मराठी,रॉयल मराठी स्टेटस Text,स्टेटस मराठी,जीवनावर मराठी स्टेटस



लाइन लगा लेता in ‪#‎GirlFriends‬ की 
♚ पर क्या करू माँ ने कहाँ हैं.... 
☞बाळ ‪#‎पोरींच्या‬ नादाला लागायच नाही.



तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं 
त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही.



लाईफमध्ये कोणीतरी जोडीदार हवाच नाही तर 
मनातील भावना अशी #Status मधून सांगावी लागते.



प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या कलेला स्वत:चे
नाव देत असतो पण आई सारखा महान कलाकार 
या दुनियेत नाही कारण जी स्वत: आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव मात्र वडीलांचेच देते.



मैत्रीत धोका..
तिथच ठोका..


मराठी स्टेटस Attitude,मराठी डीपी स्टेटस,रॉयल मराठी स्टेटस Video,नविन मराठी स्टेटस



खरं_प्रेम‬ तर तेव्हा झालं जेव्हा ती ‪म्हणाली‬
आपण ‪पळून‬ जाऊन ‪‎लग्न_नाही‬ करायचं
मी ‪#‎पटवेल‬ ना माझ्या ‎घरच्यांना‬..




परिस्थिती बदलली की माणसं बदलतात आपली कोण परक कोण सीमा स्पष्ट होतात? 
पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं फक्त मनापासून आपली असतात..



जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले
कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम..




तिला पटवण्याची आवड मला नव्हती पण दोस्त म्हणाले 
भावा तीच वहिनी पाहिजे मगं काय दोस्ती कट्टर तर कुठपण टक्कर..


Attitude Status Marathi, Attitude Quotes in Marathi, Attitude Quotes Marathi



ती आमच्या सोबत काय रेस करणार यार? 
आम्ही तर Wrong_Number आला तरी पोरगी सेट करतो.



जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.



जर खर ‪#प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती
आवडत नाही आवडलाच तर ते खर #प्रेम नाही.




प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचे अनुकरण करून नका. 
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा..


Marathi Status on Life Attitude, Marathi Attitude Dialogue, Attitude Shayari Marathi



एकदा‬ फक्त मागे ‪
वळून‬ बघ मी ‪#सदैव‬ ‪
‎तुझ्यासाठी‬ असेन.




होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......





तुम शायद मुझे भूल गई होगी 
पर मेरे Phone का
Lock आज भी तेरे 
Naam से ही खुलता है.


Royal Attitude Status in Marathi, Attitude Caption in Marathi



प्रेम गमवावे लागले तरी चालेल पण आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही.
दोस्तसोबत असतील तर जगण्यामध्ये
शान आहे नाहीतर साला स्वर्गपण #स्मशान आहे.



मी लहानपणी रोज मुद्दामहून पेन्सीलच 
टोक तोडायचो कारण वर्गात
शार्पनर फक्त तिच्याकडेच असायचा.

Attitude Status Marathi Girl, Marathi Caption for Instagram for Boy


प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते,
तो व्यापार असतो.



प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो 
त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..


Sabhindistatuss या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , Latest 500 Marathi Fadu Attitude | Attitude Status in Marathi for Facebook Girl हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad