Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Marathi Bf Shayari 2022 | Shayari for Bf in Marathi | Marathi Gf Bf Shayari

0

मराठी बीएफ शायरी 2022, बीएफ शायरी मराठी, बीएफसाठी मराठी शायरी

Marathi Bf Shayari 2021
Marathi Bf Shayari 2021


Marathi Bf Shayari 2022– प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार – Shayari for Bf in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Husband and Wife Quotes in Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
  • मराठी बीएफ शायरी 2022, बीएफ शायरी मराठी, बीएफसाठी मराठी शायरी
      1. Marathi Bf Shayari 2022 | Shayari for Bf in Marathi | Marathi Gf Bf Shayari
      2. 2 Line Love Suvichar in Marathi, Life Quotes in Marathi - आयुष्य मराठी सुविचार  
      3. Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार
      4. Bf Shayari Marathi, Love Shayri in Marathi for Bf, Gf Bf Love Shayari Marathi
      5. Marathi Gf Bf Shayari, Bf Status Marathi, Love Shayari for Boyfriend in Marathi
      6. Marathi Bf Shayari Attitude,Shayari for Boyfriend in Marathi
      7. Marathi Love Shayari,Bf Shayari Marathi Image
      8. मराठी शायरी मैत्री,Marathi Shayari,मराठी शायरी प्रेमाची,Love Message in Marathi Text
      9. Romantic love images in Marathi,Love quotes In Marathi For boyfriend
      10. Love photo Marathi, Love quotes in Marathi for girlfriend
      11. Sad Shayari Marathi girl Dp, Marathi love Shayari
      12. Love Shayari in Marathi for boyfriend, Love Breakup Images Marathi
      13. Love message in Marathi text, Love quotes in Marathi
      14. Love Quotes In Marathi For boyfriend, Love quotes in Marathi for girlfriend 
      15. Love Quotes in Marathi for husband, Navra Bayko love quotes in Marathi
      16. Love shayari marathi,मराठी मेसेज आठवण
      17. आठवण तुझी,मराठी sms प्रेम,आठवण कविता,आठवण स्टेटस,आठवण मित्राची,आठवण Status In Marathi,मैत्री शेरोशायरी
  • Marathi Bf Shayari 2022 | Shayari for Bf in Marathi | Marathi Gf Bf Shayari



    “डोळे पाणावतात‬ हल्ली ‪तुला‬
    पाहून खरंच तू अनोळखीच‬ असायला
    ‪पाहीजे होतास‬…”

    Cute Love Status Marathi


    “एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.
    ती समोर नसताना सुध्दा
    हे मन मनातल्या मनातच हसते…”

    2 Line Love Suvichar in Marathi, Life Quotes in Marathi - आयुष्य मराठी सुविचार  



    “मी अजून ‪‎सिंगल‬ आहे….
    कोणाला ‪Propose‬ करायचे असेल तर करून घ्या..”



    “माझ्या आयुष्याच्या पुस्तकात
    प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
    कहाणी तर माझी होती,
    पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..”


    Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार



    “तो थोडा वेडाच‬ आहे,
    कळत असुन देखिल थोडासा ‪‎पागल‬ आहे…
    कसा का असेना तो शेवटी‬ माझाचं आहे..”
    🌺🌺🌺🌺🌺
    Emotional Facebook Love Status in Marathi


    “फक्त तुझी कमी आहे..
    .
    नायतर Status तर
    आजपण खूप आहेत. .”



    ‪एक‬ दिवस असा येईल की ‪‎
    Msg तू‬ करशील पण
    ‪रिप्लाय‬ द्यायला मीच नसेन‬ …



    “काहीच नको रे देवा मला,
    एक बारीक़स हसू दे…..
    त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,
    अन तोच समोर असू दे…”


    Self Confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional Quotes in Marathi


    “तुझी प्रीत माझ्यासाठी
    जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
    कधी विरहाचा चटका तर
    कधी मिलनाचा गारवा आहे..”



    “‎आता मला‬ ‪‎तुझ्या‬ साठी जगायचय..‎
    माझा‬ हा ‪‎जिव‬ ‎मला‬ तुझ्या साठी ‪‎जपायचाय‬..”




    “चल जाऊदे ना ते सारं,
    झालं-गेलं आता सोड ना…
    विसरून जाऊन जुन,
    माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना…. ”




    “‎स्वताचिच प्रेम‬ कथा ‪वाचुन‬
    डोळ्यात ‪‎पाणी आल‬ आणि ‪पुन्हा‬
    हे ‪मन त्याच्या‬ ‪‎आठवणीत‬ गुंतु लागल..”




    “आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
    मागावसं वाटत….
    कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
    आनंदी पहावसं वाटत…”


    Bf Shayari Marathi, Love Shayri in Marathi for Bf, Gf Bf Love Shayari Marathi


    Marathi Shayari (मराठी शायरी): Are you searching best Love Shayari Marathi? Here, we have a great collection of Marathi Shayari, मराठी शायरी प्रेमाची, sher Shayari Marathi, मराठी शायरी नवीन, प्रेम शायरी मराठी, मराठी शायरी संग्रह, prem Shayari Marathi, and romantic Shayari Marathi.

    मित्रानो मी तुमच्यासाठी Marathi Shayari Love प्रेमाची मराठी शायरी संग्रह अनालो आहो. इथे तुमाले सगडे प्रकारचं मराठी लव शायरी प्रेमाची मिडणार.


    Love Shayari Marathi
    love shayari marathi मराठी शायरी प्रेमाची
    मैत्री हसणारी असावी,
    मैत्री रडणारी असावी,
    प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
    एक वेळेस ती भांडणारी असावी,
    पण कधीच बदलणारी नसावी.



    marathi shayari love मराठी शायरी, 
    “प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
    अधुरा राहतो तो विश्वास.👍
    अधुरा राहतो तो स्वास.
    अधुरी राहते ती कहाणी…🙄
    👉राजा पासून दुरावलेली……
    मराठी शायरी”



    marathi shayari love, marathi shayari
    “मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
    कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
    मला कधी विसरू नकोस ,
    मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त
    माझ्या मैत्रीची 👩 जागा कोणाला देऊ नकोस.”



    shayari marathi love, मराठी शायरी, sher shayari marathi
    “तुझ्यात “मी”👩
    माझ्यात “तू”🧒
    प्रेम 😍 आपले
    फुलत राहू…
    नजर नको कोणाचे लागव
    म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.



    love marathi shayari, मराठी शायरी
    “प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
    प्रेम नसाव,
    जगाची पर्वा न करता दोघांनी
    खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”

    Marathi Gf Bf Shayari, Bf Status Marathi, Love Shayari for Boyfriend in Marathi


    Marathi Shayari | शायरी मराठी
    sad shayari marathi
    “तिचं👩 ते खोटे बोलणे
    बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄
    मधेच खाली पाहून लागणे
    लागताना मग पुन्हा हसणे😂”



    sad shayari in marathi
    “नात….. म्हणजे काय….?
     ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
    आणि
    कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
    भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
    मराठी शायरी”



    marathi shayari
    जिथे तू असेल तिथेच मी असेल,
    तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
    तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.



    love shayari, marathi shayari
    “कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला
    नशीब 😌 लागत असेल तर,
    कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला
    पण भाग्य लागत…😊”



    shayari best marathi, शायरी मराठी 
    “तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग
    सोडण्याची तयारी आहे माझी🧒
    पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔”



    True Love Romantic Love Shayari Marathi
    romantic Shayari Marathi
    “तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
    पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 😣”

    Marathi Bf Shayari Attitude,Shayari for Boyfriend in Marathi


    marathi shayari 
    “ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
    जिच्यासाठी मी कविता करतो,
    लाखो मुली आहेत जगात 🌐,
    पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
    जी नशिबात 💔 नव्हती.

     

    shayari in marathi sms
    “कोणाच्याही आयुष्यात
    आपली एक जागा असावी
    हक्काची किंवा महत्त्वाची
    पण ती कधीही  
    बदलणारी नसावी



    marathi shayari
    नाती असतात “One Time”,
    आपण निभावतो “Some Time”,
    आठवण काढा “Any Time”,
    आपण आनंदी राहा “All Time”,
    हेच मागणे माझे देवाला “Life Time”.



    love shayari marathi
    एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
    एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
    हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
    आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
    आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

    Marathi Love Shayari,Bf Shayari Marathi Image


    Prem Shayari Marathi
    shayri in marathi
    समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
    कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
    तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.



    मराठी लव शायरी
    अबोल तू अस्वस्थ मी,
    अक्षर तू शब्द मी,
    समोर तू आनंदी मी,
    सोबत तू संपूर्ण मी.



    shayari marathi
    जिथे तू असेल तिथेच मी असेल,
    तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
    तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.



    मराठी शायरी
    कुणीच कुणाचा नसतो साथी,
    देहाची आणि होते माती,
    आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
    कशाला हवी ही खोटी नाती.



    marathi love shayari
    हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
    कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
    जीवन एक रंगमंच आहे,
    इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

    मराठी शायरी मैत्री,Marathi Shayari,मराठी शायरी प्रेमाची,Love Message in Marathi Text


    Romantic Love Quotes in Marathi
    मराठी लव शायरी sms
    प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
    कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
    आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.



    मराठी शायरी प्रेमाची
    माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
    तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.



    love shayri in marathi
    हजारों चेहरे बघितले मी,
    लाखों चेहरे बघणार,
    एक वेळ स्वतःला विसरेन मी,
    पण तुझा चेहरा नाही विसरणार.



    जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,
    पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!

    Romantic love images in Marathi,Love quotes In Marathi For boyfriend


    मराठी लव शायरी sms
    “माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
    कितीवेळा अजून पुसू  सांगना… 
    आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
    एकदा तरी तू  भावना जाणना…”



    “पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
    मी आरशात पाहतोय फार,
    तिची आठवण मला खूप येते यार.”



    marathi shayari love
    पाहते अशा तीन नजरेन,
    माझ्या हृदयाला ठार करते.
    धारधार ओठांनी तिच्या,
    माझ्या ओठांवर वार करते.



    तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
    मला कधी जमलंच नाही,
    कारण तुझ्याशिवाय माझं मन,
    ुसर्‍या कुणात रमलेच नाही…

    Love photo Marathi, Love quotes in Marathi for girlfriend


    मराठी लव शायरी
    प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
    प्रेम ही एक निरागस भावना आहे,
    ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
    फक्त असतो तो आदर,
    आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.



    पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
    मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
    आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..
    तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!



    कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
    आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.



    हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…
    एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…



    क्षणिक असते क्षणिक रूसते तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते… हातात दे हात…
    नको समजू दिलासा प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा… प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…!


    Sad Shayari Marathi girl Dp, Marathi love Shayari


    जगावे असे कि मरणे अवघड होइल,
    हसावे असे की रडणे अवघड होईल,
    कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
    पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!



    तुला जायचे होते तू गेलीस,
    मला गमवायचे होते मी गमावले,
    फरक फक्त एवढाच आहे की,
    तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
    आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य  गमावले…!



    झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,
    आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,
    निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म राहो आपली जोडी,
    झकास.



    असे असावे प्रेम,
    केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
    असे असावे प्रेम,
    केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
    असे असावे प्रेम,
    केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!



    प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार,
    अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.

    Love Shayari in Marathi for boyfriend, Love Breakup Images Marathi


    तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
    पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील..!



    जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही,
    कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही.



    आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
    सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?



    अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
    सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,
    आली गेली किती ही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे!!

    Love message in Marathi text, Love quotes in Marathi


    “तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,
    तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं..!





    तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‪‎ह्रदयाशी‬ खास आहे.
    ‪‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬ म्हणूनच चालू हा ‪‎श्वास‬ आहे...



     

    जवळ तिच्या असताना,
    शब्दाना फुटली ना भाषा...
    विसरुन जात मन माझं सार,
    अशी तिच्या प्रेमाची नशा...



    Love Quotes In Marathi For boyfriend, Love quotes in Marathi for girlfriend 


    काळ्या मातीत पसरत होता,
    चिबं पावसाच्या सरीचा गंध...
    अन् माझं वेड मन भिजत होत,
    एकटेपणात त्या आठवणी संग....



     

    खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
    माझ्यासारख्याच भावना
    म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
    मी आल्यावर सुद्धा ते जाईना..



     

    अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष देत राहते
    आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहते...


     
    आठवण स्टेटस मराठी | Athvan Status Marathi
    आठवणी सांभाळणे सोप्प असत,
    कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
    पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
    कारण क्षणांच्या आठवणी होतात..



    तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
    कधीच साथ न सोडणारी,
    सदैव सोबत दरवळत रहणारी|
    पण तशीच हवी हवीशी वटणारी..


     

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    अंधार दाटला होता....
    भूतकाळातील आठवणींना आज
    पाझर फुटला होता....




    ‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज 
    अचानक ‪धडधड‬ झाली. डोळे‬ भरले 
    ‪‎पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली...




    Love Quotes in Marathi for husband, Navra Bayko love quotes in Marathi


    कधी कधी आपण त्या व्यक्तीला 
    Miss नसतो करत....
    आपण Miss करत असतो 
    त्या क्षणांना आणि त्या Feelings ला
    ज्या त्या व्यक्ती बरोबर जोडल्या
    गेल्या असतात...


     
    aathvan status
    माझ्यापासून दूर गेल्यावर..
    आठवण माझी काढशील ना ?
    काही बोलावसं वाटल तर..
    मोबाईलवर एक कॉल करशील ना ?




    आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
    आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते...
    इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
    की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…


    Love shayari marathi,मराठी मेसेज आठवण


    हळुवार जपून ठेवलेले क्षण,
    तेच माझ्या जगण्याची आस आहे...
    एकेक साठवून ठेवलेली आठवण,
    तिच माझ्यासाठी खास आहे…



     

    वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
    तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..
    एकदा मनापासून आठवून तर बघ,
    तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…



     
    आठवण status in marathi

    शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
    सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
    काढशील आठवण माझी जेव्हा,
    अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…



     

    आता माझ्या हृदयातच तु 
    आहेस म्हटल्यावर,
    माझ्या प्रत्येक ठोक्याला तु 
    आठवणारच ना..


     

    आठवण करुन देतो पाऊस,
    तुझ्या त्या स्पर्शाची...
    ओलिचिंब भिजलेली तू ,
    मिठीत माझ्या असल्याची..


    आठवण तुझी,मराठी sms प्रेम,आठवण कविता,आठवण स्टेटस,आठवण मित्राची,आठवण Status In Marathi,मैत्री शेरोशायरी




    नाही आठवण काढलीस तरी चालेल, 
    पण विसरून मात्र जाऊ नकोस...



     

    येणा-या प्रत्येक सावळीत
    तुझाच भास आहे..
    तू येशील अशी उगीचच आस आहे..




     

    हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात 
    तुझीच आठवण ताजी आहे...
    शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
    मनाने अजूनही तू माझीच आहे...





    मला कळतय ग तुझं
    उदास आणि बैचेन मन..
    मी पण तुझ्याच आठवणीत
    हरवुन जातो प्रत्येक क्षण..


    Post a Comment

    0 Comments

    Top Post Ad

    Below Post Ad